testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

hindu dharma : का होत नाही एकाच गोत्रा‍त विवाह?

या मागील वैज्ञानिक कारण
अमेरिकी संशोधकांप्रमाणे आनुवंशिक रोगांवर एकच उपाय आहे आणि ते आहे "सेपरेशन ऑफ जीन" म्हणजे नातेवाइकांमध्ये संबंध नको. कारण एकाच कुळात लग्न केल्याने जीन विभाजित होत नाही आणि पुढील पिढीला हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, आणि एल्बोनिज्म सारखे रोग होण्याची शक्यता असते. पण आजच्या काळात लग्नाआधी वर आणि वधूची ब्लड टेस्ट होणे जास्त गरजेचं आहे. ज्याने पुढची पिढी संसर्गजन्य रोग आणी आनुवंशिक आजारांना बळी पडणार नाही.> >


यावर अधिक वाचा :

शिरडीच्या साईबाबांचे 10 रहस्य जाणून घ्या

national news
साईबाबा शिरडीत येण्यापूर्वी कुठे होते? शिरडीत आल्यावर ते शिरडी सोडून निघून गेले होते आणि ...

आकाशात रंगणार अद्भुत सोहळा

national news
अवकाशीय घटना मानवासाठी नेहमीच अविस्मरणीय असतात. अशीच एक दुर्मिळ घटना येत्या बुधवारी ...

भंडारकवठ्याची भाकणूक

national news
भीमा नदीच्या काठी वसलेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे श्री शिवयोगी ...

का करतात हात जोडून Namaskar

national news
आपण जेव्हाही कोणाला भेटतो तर पाया पडतो किंवा हात जोडून नमस्कार करतो.

गुरुवारी हे 7 उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होतील

national news
गुरुवारी बृहस्पतीच्या पूजेचे विशेष महत्त्व असत. गुरु भाग्य आणि धर्माचा कारक ग्रह मानला ...

राशिभविष्य