testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सोमवारी करा महादेवाच्या या मंत्रांचा जप

वेबदुनिया|
संसारिक आयुष्यात महादेवाचे स्वरूप आणि चरित्र संतुलन आणि ताळमेळाची आदर्श प्रेरणा आहे. सृष्टीचे रचनाकार ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू या सर्व देवांचे प्रिय आणि पूजनीय आहेत. महादेवाचे संहारक रूप जगाचे रचनाकार आणि पालनकर्ते यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटाचा नाश करून जगामध्ये संतुलन कायम ठेवतात.
याच कारणामुळे व्यवहारिक आयुष्यात सर्व दु:ख, कलह, दरिद्रता हे दोष दूर करण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी महादेवाच्या छोट्या-छोट्या मंत्रांचा करावा. या मंत्रांमुळे महादेवाच्या वेगवेगळ्या रूपातील गोष्टी उजागर होतील. सोमवारी महादेवाच्या खाली दिलेल्या १२ मंत्रांचा जप केल्याने मोठे-मोठे कार्य यशस्वी होतील.

सोमवारी शिवलिंगावर दुध आणि पाण्याचा अभिषेक करा. गंध, अक्षदा, नैवैद्य दाखवून महादेवाची पूजा करा. पूजा करतांना किंवा झाल्यानंतर दिवा लाऊन आसनावर बसा आणि खाली दिलेल्या मंत्राचा जप करा. सर्वात शेवटी महादेवाची आरती करा.

ॐ महादेवाय नम:, ॐ हरये नम:, ॐ हराय नम:

ॐ महेश्वराय नम:, ॐ शंङ्कराय नम:, ॐ अम्बिकानाथाय नम:

ॐ गंगाधराय नम:, ॐ जटाधराय नम:, ॐ त्रिमूर्तये नम:

ॐ सदाशिवाय नम:, ॐ मृत्युञ्जयाय नम:, ॐ रुद्राय नम:


यावर अधिक वाचा :

पितृ पक्ष: राशीनुसार पितृदोष दूर करण्याचे उपाय

national news
मेष पितृदोषापासून मुक्तीसाठी पूजा स्थळी श्री हनुमान यंत्राची स्थापना करायला हवी व ...

श्राद्ध करणे शक्य नसेल तर हे 4 काम नक्की करा

national news
धर्मशास्त्रामध्ये श्राद्धाचे काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यानुसारच श्राद्ध केल्यास ...

पितृदोष शांतीसाठी सोपे उपाय

national news
कुंडलीत पितृ दोष असल्यास त्या व्यक्तीने घरातील दक्षिण दिशाच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय ...

पितृ पक्ष: श्राद्ध करण्याचे 12 नियम

national news
1. श्राद्ध कर्म करताना गायीचं दूध, तूप किंवा दही वापरावे. 2. श्राद्धात चांदीचे भांडी ...

देवीचे शारदीय नवरात्रबद्दल धर्मशास्त्रीय माहिती

national news
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय ...

राशिभविष्य