testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

यमराजाचे हे 7 मंदिर, कधी गेले आहात का आपण?

yam
यमुना-धर्मराज मंदिर विश्राम घाट, मथुरा (Yamuna Dharamraj temple Mathura): हे मंदिर उत्तर प्रदेशातील मथुरेत यमुनेच्या काठावर विश्राम घाटाजवळ स्थित आहे. याला भाऊ बहिणीचे मंदिर देखील म्हणतात कारण यमुना आणि यमराज सूर्याचे पुत्री आणि पुत्र होते. या मंदिरात यमुना आणि धर्मराजच्या मुरत्या एकत्र लागलेल्या आहेत.
अशी पौराणिक मान्यता आहे की जो भाऊ, भाऊभिजेच्या दिवशी यमुनेत स्नान करून या मंदिराचे दर्शन करतो त्याला यमलोक जाण्यापासून मुक्ती मिळते. याची पुराणात एक कथापण आहे, जी बहीण भाऊबीज अर्थात यम द्वितीयेच्या दिवशी ऐकते.>
पुढील पानावर यमदेवाचे तिसरे मंदिर....


यावर अधिक वाचा :