बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑगस्ट 2014 (14:32 IST)

अष्टांग मार्ग

) सम्यक दृष्टी (अंधविश्‍वासापासून व भ्रमापासून मुक्त असलेली दृष्टी)
 
२) सम्यक संकल्प (बुध्दिमान मनुष्याला योग्य असे उच्च विचार)
 
३) सम्यक वाचा (सत्ययुक्त, दयेने भरलेली आणि निष्कपट असलेली वाणी)
 
४) सम्यक कर्म (शांत, प्रामाणिक व शुध्द असलेले कर्म)
 
५) सम्यक आजीव (कुणालाही दु:ख न देणारी व प्रामाणिक अशी उपजीविका)
 
६) सम्यक व्यायाम (स्वत:ला वळण लावण्याचा व स्वत:वर ताबा मिळविण्याचा प्रयत्न)
 
७) सम्यक स्मृती (मन नेहमी जागृत आणि सावध ठेवणे.)
 
८) सम्यक समाधी (जीवनातील सत्याविषयी सखोल मनन-चिंतन करणे)
 
- गौतम बुध्द
 
तत्त्वज्ञानाची योग्यताच अशी आहे की, त्यावर राजकीय सत्ता चालू शकणार नाही. उलट ते मात्र आपला सर्वत्र अंमल बसवील.
 
- लो. टिळक
 
* स्वरूप सोडू नको, सिध्दांत सोडू नको, र्मयादा सोडू नको.