गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 3 सप्टेंबर 2015 (11:53 IST)

कटू सत्य : तरुणसागर

आपले शरीर हे नश्‍वर आहे. मृत्यूनंतर डोळे ३१ मिनिटांनी बंद होतात. दहा मिनिटांनी मेंदू आपला कार्यभार उरकतो. पाय चार तास, त्वचा साधारणत: पाच दिवस आणि हाडे शरीराची साथ देतात तीस दिवस. बाबांनो, गेल्यानंतरही केवळ नाती आणि विचारच अनेकांना आयुष्यभर सोबत करतात. नाती जपा आणि विचार जोपासा.