शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

का करतात हात जोडून Namaskar

आपण जेव्हाही कोणाला भेटतो तर पाया पडतो किंवा हात जोडून नमस्कार करतो.
वैज्ञानिक कारण: 
हात जोडताना जेव्हा सर्व बोटं एका-दुसर्‍याच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यावर दबाव पडतो. ऍक्युप्रेशर मुळे त्याचा प्रभाव डोळे, कान आणि डोक्यावर पडतो, ज्याने समोरचा व्यक्ती खूप काळ स्मरणात राहतो.
 
याचे दुसरे कारण म्हणजे की पश्चिमी सभ्यतानुसार भेटल्यावर हात मिळवताना समोरच्या व्यक्तीच्या शरीरातील जंतू आपल्या हातावर येऊ शकतात. म्हणून हात न मिळवता हात जोडून अभिवादन करणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे.