शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

जेवण्याच्या सुरवातीला तिखट व शेवटी गोड का?

जेव्हा ही एखादा धार्मिक किंवा पारिवारिक उत्सव साजरा केला जातो तेव्हा खाद्यपद्धतीमध्ये पाळत असलेल्या नियमांनुसार जेवण्याची सुरुवात तिखट पदार्थाने करून गोड पदार्थ जेवण्याच्या शेवटी खाण्याची पद्धत आहे.


 
वैज्ञानिक कारण: ति‍खट खाल्ल्याने आमच्या पोटात पाचक घटक आणि ऍसिड सक्रिय होतात ज्याने पाचक प्रणाली सुरळीत काम करते. आणि शेवटी गोड खाल्ले की ऍसिडची तीव्रता कमी होते. या पद्धतीने पोटात जळजळ होत नाही.