शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

पाळा काही धार्मिक नियम

शिव मंदिरात झांज वाजवू नये.

* सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू नये.

* शिवपिंडाला दोन्हीकडून अर्धीच प्रदक्षिणा घालावी. याने एक प्रदिक्षणा पूर्ण होते.

* मांजराना प्रेत ओलांडून देऊ नये.

* गायत्री मंत्रा आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाताना गायत्री मंत्र जपू नये.

* स्त्रियांनी तुळस तोडू नये.

* द्वादशीला तुळस तोडू नये.

* रविवारी दूर्वा तोडू नये.