शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

मंत्रांमध्ये असणारी शक्ती

* परिवार रक्षा मंत्र 

ॐ अरिहे सर्व रक्ष हँ फट् स्वाहा।
हा कुटुंबाचे संरक्षण करणारा मंत्र रोज सकाळी आणि सायंकाळी 1 माळ जपून म्हटल्याने आलेले संकट दूर होते. 
 
*रोग निवारक मंत्र 
ॐ नमो विप्पोसही पत्ताणं ॐ नमो खेलो सहि पत्ताणं
ॐ नमो जल्लो सहि पत्ताणं ॐ नमो सव्बो सहि पत्ताणं स्वाहा।
हा मंत्र म्हणत दररोज एक माळ जपल्याने सगळ्या प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते. आपले कष्ट कमी होतात. 
 
*द्रव्य प्राप्ती मंत्र 
ॐ ह्यी नमो अरिहंताणं सिध्दाणं आयरियाणं
उवज्झायाणं साहूणं मम ऋध्दि-वृध्दी-समीहितं कुरू कुरू स्वाहा।
या मंत्राचे दररोज सकाळ, दुपार, सायंकाळी प्रत्येकवेळी 32 वेळा मनातल्या मनात जप केल्याने सुख-समृद्धी, धनलाभ आणि कल्याण होते. 
 
* ॐ ह्यी श्री कलि‍कुंड स्वामिने नम:।
या मंत्राचा सव्वा लाख जप केल्याने कठिणातील कठिण काम सिध्दीस जाते. गरिबी दूर होऊन लक्ष्मी प्राप्ती होते. 
 
* ॐ नमो भगवते श्री पार्श्वनाथाय क्षेमं
कराय ह्यी नम:।
या मंत्राचे जप केल्याने अचानक येणारे संकट आणि भीती दूर होते. 
 
* ॐ ह्यी श्री हर-हर स्वाहा।
हा मंत्र दररोज 108 वेळा जप केल्याने रोग, संकट आणि कोणत्याही प्रकारची चिंता दूर होते. 
 
* घंटाकर्ण मंत्र
ॐ घंटाकर्णो महावीर: सर्वव्याधी-विनाशक:।
विस्फोटक भयं प्रप्ते, रक्ष-रक्ष महाबल: ।।1।।
यत्र त्व तिष्ठसे देव! लिखितो ऽक्षर-पंक्तिभि:।
रोगास्तत्र प्रणश्यन्त‍ि, वात पित्त कफोद्भव:।।2।।
तत्र राजभयं नास्ति, यान्ति कर्णे जपात्क्षयम्।
शाकिनी-भूत वेताला, राक्षसा: प्रभवत्नि नो।।3।।
नाकाले मरण तस्य, न च सर्पेण दृश्यते।
अग्नि चौर भयं नास्ति, ॐ ह्यी श्री घंटाकर्ण।
नमोस्तुते! ऊँ नरवीर! ठ: ठ:ठ: स्वाहा।
 
या घंटाकर्ण मंत्राचे दररोज 21 वेळा जप केल्याने चोर, भिती, राजभय, अग्नी-सर्प भय आणि सर्व प्रकारच्या भूत-प्रेत बाधा दूर होतात.