शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

सूर्याला अर्ध्य देण्याने....

हिंदू धर्मात सकाळी उठून स्नान केल्यानंतर सूर्याला अर्ध्य देऊन त्याला वंदन करण्याची परंपरा आहे.


 
वैज्ञानिक कारण: अर्ध्य दिल्या जाणार्‍या पाण्यातून येणारे सूर्यकिरणांद्वारे दृष्टी चांगली होते. सूर्याला अर्घ्य देऊन सूर्यनमस्कार केल्याने सौरऊर्जा मिळते. याचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो.