Widgets Magazine
Widgets Magazine

2017तील होलिका दहन व पूजेचे मंगल मुहूर्त...

घरात सुख-शांती, समृद्धी, संतान प्राप्ती इत्यादींसाठी स्त्रिया या दिवशी होळीची पूजा करतात. होलिका दहनसाठी किमान एक महिन्या अगोदर तयारी सुरू होणे सुरू होते. कांटेरी झाड्या किंवा लाकूडांना एकत्र केले जाते आणि होळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर होलिकाचे दहन केले जाते.
होलाष्टक 5 मार्च रविवारपासून आहे व 13 मार्च सोमवारपर्यंत राहणार आहे. होलाष्टकात सर्व शुभ कार्य, क्रय-विक्रय इत्यादी वर्जित आहे.

होलिका दहन शुभ चौघडियेपासून करायला पाहिजे ज्याने वर्ष शुभ राहील.


होलिका दहनाचे शुभ मुहूर्त : 18:23 वाजेपासून 20:23 मिनिटापर्यंत आहे.


होलिका पूजन मुहूर्त : संध्याकाळी 5 वाजून 23 मिनिटापासून 7 वाजून 23 मिनिटापर्यंत आहे.

धूलिवंदन - 13 मार्च
पौर्णिमा तिथी आरंभ- 20:23 (11 मार्च)
पौर्णिमा तिती समाप्त- 20:23 (12 मार्च)


यावर अधिक वाचा :