testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

होळीचे विशेष योग, जाणून घ्या होलिका दहनाचे मुहूर्त

holi
श्री रामानुज

यावर्षी होलिका दहनावर भद्राची सावली नाही याव्यतिरिक्त एक विशेष येत जो 13 तास राहील. विद्वानांप्रमाणे हा सर्वार्थ सिद्धी योग श्रेष्ठ आहे ज्याने सर्व कार्य सिद्ध होतील. यावर्षी 12 मार्च, रविवारी असून सोमवारी धूलिवंदन साजरी केली जाईल.
शास्त्रांप्रमाणे होलिका दहन प्रदोषकाळात करणे सर्वश्रेष्ठ आहे. सूर्योदयापासून रात्री 8.23 पर्यंत पूर्णिमा तिथी राहील. सायंकाळी 5.40 ते दुसर्‍या दिवशी सकाळी 6.53 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग राहील. तसेच होलिका दहन वेगवेगळ्या मुहूर्तामध्ये केले जाऊ शकतं तरी प्रदोषकाळ सर्वश्रेष्ठ मुहूर्त मानले गेले आहे.
होलिका दहन मुहूर्त

संध्याकाळी 6.35 ते 8.05 वाजेपर्यंत शुभ रात्री.
8.05 ते 9.35 वाजेपर्यंत अमृत.
रात्री 9.35 ते 11.06 वाजेपर्यंत चंचल.
रात्री 2.06 ते 3.37 वाजेपर्यंत लाभ.
प्रदोषकाळ: संध्याकाळी 6.38 ते 9.02 वाजेपर्यंत.


यावर अधिक वाचा :