testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

असे तयार करा होळीचे नैसर्गिक रंग, वाचा 10 टिप्स

लाल चंदन लाल गुलालाप्रमाणे वापरू शकता. जास्वंदाचे फूल वाळवून त्याची पावडर तयार करावी. यात कणीक मिळवू शकता. सिन्दुरियाच्या बिया लाल रंगाच्या असतात, यांना वाळवून कोरडा आणि ओला रंग बनवता येऊ शकतं.
* दोन लहान चमचे लाल चंदन पावडरला पाच लीटर पाण्यात टाकून उकळून घ्या. नंतर यात वीस लीटर पाणी मिसळा. डाळिंबाची साले उकळून लाल रंग तयार केला जाऊ शकतो.
*
बुरांसचे फुलं रात्रभर पाण्यात भिजवून लाल रंग तयार होईल परंतू हे फूल पर्वतीय क्षेत्रात मिळतात.

*
पलिता, मदार आणि पांग्री यावर लाल रंगाचे फुलं लागतात. हे फुलं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यानं लाल रंग मिळेल.


यावर अधिक वाचा :

देवघरात नका ठेवू या मूरत्या

national news
वास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...

कोकिलाव्रत कथा

national news
ब्रम्हदेवाला दहा पुत्र त्यातील दक्षप्रजापती, त्याला 101 कन्या होत्या. ज्येष्ठ कन्या ...

स्वप्नात दिसले बदाम आणि अंडी तर याचा अर्थ जाणू घ्या...

national news
बर्‍याच वेळा स्वप्न आमच्या भविष्याबद्दल बरेच काही सांगतात. कधी कधी असे ही होते की ज्या ...

साईबाबांचे दोहे

national news
तद अभिमान न कीजिए, कहैं साई समुझाय। जा सिर अहं जु संचरे, पड़ै चौरासी जाय॥

कोकिलाव्रत: कसे करावे?

national news
ज्या वर्षी आषाढ अधिकमास येईल त्यानंतरच्या शुद्ध आषाढ पौणिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत ...

राशिभविष्य