शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मार्च 2016 (14:30 IST)

होलिका दहन व पूजेचे मंगल मुहूर्त...

होलाष्टक 16 मार्च बुधवारपासून आहे व 24 मार्च गुरुवारपर्यंत राहणार आहे. होलाष्टकात सर्व शुभ कार्य, क्रय-विक्रय इत्यादी वर्जित आहे.  
 
जोपर्यंत होलाष्टक समाप्त होत नाही तोपर्यंत शुभ कार्यांपासून बचाव केला पाहिजे व कुठल्याही प्रकारची स्थायी मालमत्ता व वस्तूंची खरेदी करणे टाळले पाहिजे. घराची नीव देखील नाही ठेवायला पाहिजे.  
 
होलिका दहन मुहूर्त
 
23 मार्च 2016 बुधवारी होलिका दहन होईल.   
 
होलिका दहन शुभ चौघडियेपासून करायला पाहिजे ज्याने वर्ष शुभ राहील.   
 
होलिका दहनाचे शुभ मुहूर्त :  रात्री 8 वाजून 07 मिनिटापासून 9 वाजेपासून 36 मिनिटापर्यंत आहे.   
 
होलिका पूजन मुहूर्त : संध्याकाळी 5 वाजून 07 मिनिटापासून 6 वाजून 38 मिनिटापर्यंत आहे.