testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

हॉट किमला चोरांनी लुटले

Last Modified सोमवार, 3 ऑक्टोबर 2016 (14:48 IST)
अमेरिकेतील रिअॅलिटी शोमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी तसेच अनेक टेप्स मुळे जगात प्रसिद्ध असलेल्या मॉडेल किम कर्दाशियन वेस्टच्या डोक्यावर बंदूक रोखून तिला लाखो डॉलर चोरीची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार
पॅरिसमधीलहॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. यात झाले असे की पॅरिस फॅशन वीकसाठी सहभागी होण्यासाठी किम पॅरिसमध्ये गेल्या आठवड्यात दाखल झाली . किमसोबत तिची आई क्रिस जेन्नर, बहीण कोर्टनी कर्दाशियन आणि केन्डल जेन्नर देखील आहेत.
यावेली हॉटेल परिसरात पोलिसांच्या वेशात, चेह-यावर मास्क लावलेल्या दोन अज्ञातांनी तिच्या डोक्यावर बंदूक रोखली. आणि तिच्या कडील असलेलें सोने आणि इतर अनेक गोष्टी घेऊन पोबारा केला आहे. तिला काही दुखापत नसून पोलीस तपास करत आहे.


यावर अधिक वाचा :

.आपली एकी टिकवून ठेवा........

national news
मी जर तुम्हाला एक सफरचंद दिला तर तुम्ही ते आवडी ने खाल. ते संपल्यावर लगेच दुसरे दिले तर ...

डिजिटल दुनियेवर दीपिका आणि सलमानचीच सत्ता

national news
दीपिका पदुकोण आणि सलमान खानचीच 2017-18 साली डिजिटल दुनियेवर सत्ता होती, हे नुकतेच समोर ...

ऐकल का, प्रियांकाच्या लग्नाची तारीख ठरली

national news
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची तारीख अखेर पक्की ...

काजोलच्या मुलांनाच आवडतनाहीत तिचे चित्रपट!

national news
अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा 'हेलिकॉप्टर ईला' हा चित्रपट रिलीज झाला. प्रेक्षकांचा ...

लोकप्रिय गाण्यावर सोनाक्षी थिरकणार

national news
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात ...