testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जस्‍टिन बीबरचा झाला साखरपुडा

Last Modified सोमवार, 9 जुलै 2018 (15:26 IST)
हॉलिवूड सिंगर जस्‍टिन बीबरने आधी ब्रेकअप नंतर पॅचअप आणि आता साखरपुडा केल्‍याने तो पुन्‍हा चर्चेत आला आहे.
जस्टिन बीबरने अमेरिकची प्रसिध्‍द मॉडेल हेली बाल्डविनशी साखरपुडा केल्‍याचे वृत्त आहे.

एका परदेशी वेबसाईटच्‍यानुसार, जस्टिन बीबर आणि हेली बाल्डविनने बहामासच्‍या एका लोकल रेस्टॉरेंटमध्‍ये ७ जुलैला साखरपुडा केला आहे. २४ वर्षीय जस्टिन बीबर हेलीला २०१६ पासून डेट करत होता. दरम्‍यान, दोघांमध्‍ये ब्रेकअप झाल्‍याचेही वृत्त होते. परंतु, त्‍यानंतर दोघांची जवळीक वाढलेली दिसली. बीबर-हेली बहामास येथे सुट्‍टी एन्‍जॉय करण्‍यासाठी गेले होते. या दरम्‍यान, बीबरने एका रेस्टॉरंटमध्‍ये हेली बाल्डविनला लग्‍नासाठी प्रपोज केले आणि साखरपुडा केला.


यावर अधिक वाचा :

काळजात घर करणारा सुबोध भावे

national news
कट्यार प्रमाणेच काळजात घुसून आपले स्थान निर्माण करणारा सुबोध भावे हल्ली तुला पाहते रे ये ...

असा झाला साखरपुडा आणि मेहंदी व संगीताचा कार्यक्रम

national news
बॉलीवूडचे लव्ह बर्ड दीपिका आणि रणवीर सिंह आज इटली मधील लेक कॉमोमध्ये लग्नाच्या बेडीत ...

हसू थोडं, व समजू थोडं

national news
प्रत्येकाच्या नशिबात एक बायको असते आपणास कळतही नसते डोक्यावर ती केव्हा बसते बायको ...

'ठग्स ऑफ हिंदुस्तान'चे कलेक्शन खाली आले

national news
'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा अगदी तोंडावर पडला आहे. सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे ...

तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! !

national news
आईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...