testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मायकल जॅक्सनच्या मुलीचा पुन्हा अर्धनग्न फोटो

न्यूयॉर्क| Last Modified सोमवार, 15 मे 2017 (12:42 IST)
अमेरिकन मॉडेल आणि दिवंगत पॉपस्टार मायकल जॅक्सन याची एकुलती एक मुलगी पेरिस जॅक्सन सध्या वादात अडकली आहे. आपल्या 14 लाख फॉलोअर्सना दिलेल्या एका मॅसेजमुळे पेरिस सध्या चर्चेत आहे. 'नग्नता ही नैसर्गिक आहे आणि आपण मनुष्यप्राणी त्याच निसर्गाचा एक भाग आहोत', असे तिने म्हटले आहे.

18 वर्षाच्या पेरिसने इंस्टाग्रामवरील अकाउंटवर आपला एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोला ती उन्हात टॉपलेस बसलेली होती आणि बाजूला तिचा कुत्राही होता. या फोटोवरून तिच्यावर खूप टीका झाली आणि वादाला तोंड फुटले. पेरिसने या फोटोत इमोजीचा वापर करत आले स्तन झाकले. पण वाद उफाळल्यानंतर तिने हा फोटो डिलिट केला. आता पुन्हा पेरिसने असाच काहीसा फोटो शेअर केला आहे. हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाइट आहे. यात ती टॉपलेस होऊन सिगारेट ओढताना दिसत आहे.यावर अधिक वाचा :

.आपली एकी टिकवून ठेवा........

national news
मी जर तुम्हाला एक सफरचंद दिला तर तुम्ही ते आवडी ने खाल. ते संपल्यावर लगेच दुसरे दिले तर ...

डिजिटल दुनियेवर दीपिका आणि सलमानचीच सत्ता

national news
दीपिका पदुकोण आणि सलमान खानचीच 2017-18 साली डिजिटल दुनियेवर सत्ता होती, हे नुकतेच समोर ...

ऐकल का, प्रियांकाच्या लग्नाची तारीख ठरली

national news
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची तारीख अखेर पक्की ...

काजोलच्या मुलांनाच आवडतनाहीत तिचे चित्रपट!

national news
अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा 'हेलिकॉप्टर ईला' हा चित्रपट रिलीज झाला. प्रेक्षकांचा ...

लोकप्रिय गाण्यावर सोनाक्षी थिरकणार

national news
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात ...