गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जुलै 2014 (13:09 IST)

प्रेगनेंट आहे हॉलिवूडची हॉट ईवा

हॉलिवूड अभिनेत्री ईवा मेंडेस प्रेगनेंट असल्याची नुकतीच एक बातमी आली आहे. ‘द नोटबुक’ सिनेमाचा अभिनेता रेयान गोस्लिंगपासून तिला हे बाळ होणार आहे. 40 वर्षीय मेंडेस आणि 33 वर्षीय रेयान यांनी ‘द प्लेस बिहाइंड द पाइन्स’ सिनेमावेळी एकत्र राहायला सुरुवात केली होती. दोघे सध्या नात्यात आहेत. ही मॉडेल आणि अभिनेत्री गायिकासुध्दा आहे. ‘2 फास्ट 2 फ्युरियस’, ‘घोस्ट राइडर’ आणि ‘द अदर गाइज’ सिनेमापासून तिला जास्त लोकप्रियता मिळाली. मॅक्सिम मासिकाने ईवाला 100 अंकामध्ये 7व्या क्रमांकावर ठेवले होते.