शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2015
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जानेवारी 2015 (18:28 IST)

क्रिकेट वर्ल्ड कप 2015चे कार्यक्रम

वर्ल्ड कप क्रिकेट 2015चे आयोजन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये 14 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पहा कोणता संघ केव्हा आणि कुठे एकमेकांशी लढणार आहे. वाचा वर्ल्ड कप 2015चा संपूर्ण कार्यक्रम.
 
ग्रुप ए (Group A) : ग्रुप एमध्ये इंग्लंड, आस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, अफगणिस्तान आणि स्कॉटलँड सामील करण्यात आले आहेत.  
 
ग्रुप बी (Group B) : ग्रुप बीमध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि यूएई या संघांना सामील करण्यात आले आहेत. 

तारीख  ग्रुप  संघ  स्थळ
14 फेब्रुवारी 2015  श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड हेगले ओवल, क्राइस्टचर्च
14 फेब्रुवारी 2015 इंग्लैंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया  मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
15 फेब्रुवारी 2015 बी द. आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे डॉन पार्क, हेमिल्टन
15 फेब्रुवारी 2015 बी भारत विरुद्ध पाकिस्तान  एडीलेड ओवल, एडीलेड
16 फेब्रुवारी 2015 बी वेस्ट इंडीज विरुद्ध आयर्लंड  सैक्सटन ओवल, निल्सन
17 फेब्रुवारी 2015 न्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलँड यूनिवर्सिटी ओवल, डुनेडिन
18 फेब्रुवारी 2015 बांगलादेश विरुद्ध अफगणिस्तान मनुका ओवल, कैनबरा
19 फेब्रुवारी 2015 बी झिम्बाब्वे विरुद्ध यूएई  सैक्सटन ओवल, निल्सन
20 फेब्रुवारी 2015 इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड  रीजनल स्टेडियम, वेलिंग्टन
 21 फेब्रुवारी 2015 बी पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज हेगले ओवल, क्राइस्टचर्च
21 फेब्रुवारी 2015 ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश गाबा, ब्रिस्बेन
22 फेब्रुवारी 2015 श्रीलंका विरुद्ध अफगणिस्तान यूनिवर्सिटी ओवल, डुनेडिन
22 फेब्रुवारी 2015 बी दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
 23 फेब्रुवारी 2015 इंग्लंड विरुद्ध स्कॉटलँड हेगले ओवल, क्राइस्टचर्च
24 फेब्रुवारी 2015 बी वेस्ट इंडीज विरुद्ध झिम्बाब्वे मनुका ओवल, कैनबरा
25 फेब्रुवारी 2015 बी आयर्लंड विरुद्ध यूएई  गाबा, ब्रिस्बेन
26 फेब्रुवारी 2015 अफगणिस्तान विरुद्ध स्कॉटलँड यूनिवर्सिटी ओवल, डुनेडिन
26 फेब्रुवारी 2015 श्रीलंका विरुद्ध बांगलादेश मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
 27 फेब्रुवारी 2015 बी  दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी
28 फेब्रुवारी 2015 ऑस्ट्रेलिया  विरुद्ध न्यूझीलंड इडेन पार्क, ऑकलैंड
28 फेब्रुवारी 2015    बी भारत विरुद्ध यूएई   वाका, पर्थ
एक मार्च 2015 इंग्लंड विरुद्ध श्रीलंका  रीजनल स्टेडियम, वेलिंग्टन
एक मार्च 2015 बी पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे गाबा, ब्रिस्बेन
तीन मार्च 2015 बी  दक्षिण आफ्रिका विरुद्ध आयरलैंड मनुका ओवल, कैनबरा
चार मार्च 2015 बी पाकिस्तान विरुद्ध यूएई  मैक्लीन पार्क नेपियर
चार मार्च 2015 ऑस्ट्रेलिया  विरुद्ध अफगणिस्तान वाका, पर्थ
पाच मार्च 2015 बांगलादेश विरुद्ध स्कॉटलँड सैक्सटन ओवल, निल्सन
 सहा मार्च 2015 बी भारत विरुद्ध वेस्ट इंडीज वाका, पर्थ
सात मार्च 2015 बी दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान इडेन पार्क, ऑकलँड
सात मार्च 2015 बी झिम्बाब्वे विरुद्ध आयरलैंड बेलीरिवे ओवल, होबार्ट
आठ मार्च 2015 न्यूझीलंड विरुद्ध अफगणिस्तान  मॅक्लीनपार्क, नेपियर
आठ मार्च 2015 ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी
नऊ मार्च 2015  इंग्लंड विरुद्ध बांगलादेश एडीलेड ओवल, एडीलेड
10 मार्च 2015 बी भारत विरुद्ध आयरलैंड सेडॉन पार्क, हेमिल्टन
11 मार्च 2015 श्रीलंका विरुद्ध स्कॉटलँड बेलीरिवे ओवल, होबार्ट
12 मार्च 2015 बी द.आफ्रिका विरुद्ध यूएई    रीजनल स्टेडियम, वेलिंग्टन
13 मार्च 2015 बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड सेडॉन पार्क, हेमिल्टन
 13 मार्च 2015 इंग्लंड विरुद्ध अफगणिस्तान सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी
14 मार्च 2015 बी भारत विरुद्ध झिम्बाब्वे इडेन पार्क, ऑकलँड
14 मार्च 2015 ऑस्ट्रेलिया  विरुद्ध स्कॉटलँड बेलीरिवे ओवल, होबार्ट
15 मार्च 2015 बी वेस्ट इंडीज विरुद्ध यूएई  मैक्लीन पार्क, नेपियर
15 मार्च 2015 बी पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड एडीलेड ओवल, एडीलेड
 
क्वार्टर फायनल मॅच  
18 मार्च 2015 - क्वार्टर फायनल 1, सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी
19 मार्च 2015 - क्वार्टर फायनल 2, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
20 मार्च 2015 - क्वार्टर फायनल 3, एडीलेड ओवल, एडीलेड
21 मार्च 2015 - क्वार्टर फायनल 4, वेलिंग्टन रीजनल स्टेडियम, वेलिंग्टन
 
सेमीफायनल आणि फायनल मॅच 
24 मार्च - सेमीफायनल 1, इडेन पार्क, ऑकलँड, 
26 मार्च - सेमीफायनल 2, सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी 
29 मार्च - फायनल, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न