testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

15 ऑगस्ट : तुम्हाला माहीत आहे का, या दहा गोष्टी?

gandhi ji
भारताच्या स्वाधीनता आंदोलनाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले होते. पण जेव्हा देशाला 15 ऑगस्ट, 1947ला आझादी मिळाली तेव्हा ते या उत्सवात सामील झाले नाही.

भारताच्या स्वातंत्र्याशी निगडित 10 मनोरंजक गोष्टी
1. महात्मा गांधी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दिल्लीहून हजारो किलोमीटर दूर बंगालच्या नोआखलीमध्ये होते, जेथे त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमधील सांप्रदायिक हिंसेला रोखण्यासाठी उपोषण केले होते.

2. जेव्हा निश्चित झाले की भारत रोजी स्वतंत्र होणार आहे तेव्हा जवाहर लाल नेहरू आणि सरदार वल्लभ भाई पटेल यांनी
महात्मा गांधींना पत्र पाठवले. या पत्रात लिहले होते, "15 ऑगस्ट आमचा पहिला स्वाधीनता दिवस असेल. तुम्ही राष्ट्रपिता आहात. यात सामील हून आपला आशीर्वाद आम्हाला द्या."

3. गांधीजींनी या पत्राच्या उत्तरात लिहिले, "जेव्हा कलकत्तेत हिंदू-मुस्लिम एक दूसर्‍याच्या जीव घेत आहे, अशात मी कसा या उत्सवात सामील होऊ शकतो. मी दंगा रोखण्यासाठी आपला जीव देऊ शकतो."


यावर अधिक वाचा :

राज ठाकरे पुण्यासह मराठवाड्या दौऱ्यावर

national news
येत्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यासह मराठवाड्याचा दौराही करणार आहेत.पुणे, ...

कार बनणार उडनखटोला, 400 किमी प्रति तास गतीने भरेल उड्डाण

national news
एकदा चार्ज केल्यावर एखादी कार आपल्याला 800 किलोमीटर पर्यंत घेऊन जाईल तेही हवेत उडत, तर ...

चेन्नईमध्ये 11 वर्षाच्या मुलीसोबत 7 महिन्यांपर्यंत ...

national news
तमिळनाडूची राजधानी चेन्नई स्थित एका अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये 11 वर्षाच्या एका मुलीसोबत ...

स्वीस बँकेतील 'ते' 300 कोटी रुपये कुणाचे?

national news
स्वीस बँकेतील काळ्या पैशांवरून भारतात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सतत आरोप-प्रत्यारोप ...

चाँद तारा असलेला हिरवा झेंडा ताण वाढवतो, शिया वक्फ बोर्डाची ...

national news
सुप्रीम कोर्टाने चाँद तारा असलेले झेंडे फडकवण्यावर बंदी घालण्यासंबंधी याचिकेवर केंद्र ...

रिलायंसचा जिओफोन 2 मेड इन चायना

national news
आपल्या वर्षीय सर्वसाधारण सभेत देशातील मोठा उद्योग रिलायंसने 15 ऑगस्टपासून देशात 501 ...

एलईडी टीव्हीची देखभाल

national news
सध्या अनेकांच्या घरात एलईडी टीव्ही आहेत. सुस्पष्ट चित्र, ऊर्जाबचत आणि कमी जागा व्यापत ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...

ग्राहकांचा फायदा, सर्व कंपन्यांची नेट सेवा एकाच दरात मिळणार

national news
दूरसंचार विभागाने नवीन धोरण तयार केले असून यात मोबाइल ग्राहकांना सर्व कंपन्यांची नेट सेवा ...

अफवा रोखण्यासाठी 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर' फिचर आले

national news
अफवा, फेक न्यूज आणि फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या ...