testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला, इसिसने स्वीकारली जबाबदारी

Last Modified शुक्रवार, 21 एप्रिल 2017 (14:38 IST)
मध्य पॅरिसमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबाराची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. या हल्ल्यात एक फ्रेंच पोलीस अधिकारी ठार झाला असून दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला तीन दिवस उरले असताना हा हल्ला झाला. 23 एप्रिलला फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रानकोईस ओलांद यांनी हा गोळीबार दहशतवादाचा प्रकार असल्याचे सांगितले. गोळीबार करणारा हल्लेखोर पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला.
या भागात आर्स डी ट्रीओमफे ही प्रसिध्द वास्तू इथे नेहमीच वर्दळ आणि गर्दी असते.


यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

national news
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...