Widgets Magazine
Widgets Magazine

101 वर्षाच्या आजीने दिला 17 व्या बाळाला जन्म

old lady baby

जगातील प्रत्येक विवाहित स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तसेच जबाबदारीची घटना असते. इटलीमधील एका 101 वर्षाच्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्या महिलेचे हे 17 वे अपत्य आहे. आई बनण्यासाठी महिलांना वयात बांधणार्‍या लोकांना या महिलेने चुकीचे ठरवले असेच म्हणावे लागेल. तसेच महिलांच्या प्रजननासाठी कोणत्याही वयाचे बंधन नसते हे दाखवले आहे. 
 
101 व्या वर्षी बाळाला जन्म देऊन इटालीच्या व्हर्टाडे या महिलेने जगभरातील विज्ञानला आश्चर्याचा धक्काच दिला आहे. भरपूर लोकांचे असे मत असते की महिला ठराविक काळापर्यंत बाळाला जन्म देऊ शकतात. महिलांच्या वाढत्या वयानुसार त्यांची प्रजनन क्षमताही कमी होते असाही विचार काही लोक करतात. व्ह

र्टाडेने जन्म दिलेल्या बाळाचे वजन आहे. चिकित्सा जगतात या गोष्टीवर टीका केली जात आहे. वाढत्या वयानुसार महिलांमध्ये शारीरिक कमजोरी वाढतेय, अशा वेळी महिलांचे अंडाशय प्रत्यारोपणासाठी पूर्णपणे तयार नसते. अशावेळी त्या महिलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असे काही डॉक्टरांचे मत आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

शरद पवार लोकशाहीवर प्रचंड विश्वास - जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पावर यांच्या संसदीय कारकीर्दीस ५० ...

news

बाईक अ‍ॅम्ब्यूलन्स सुविधा ठरली फायदेशीर

बाईक अ‍ॅम्ब्यूलन्स सुविधा ही नवीनतम सुविधा ठरली खूप फायदेशीर. यामध्ये सुरवातीलाच 14 ...

news

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक : मतदान सुरु

आपल्या देशाचे उपराष्ट्रपतिपदासाठी मतदानाला सुरुवात झाली . यावेळी आपल्या देशाचे ...

राज्यातील १४ पूल अत्यंत धोकादायक

देशातील अनेक पूल धोका दायक आहेत. असे केंद्रीय मंत्री यांनी सांगितले.त्यापैकी १४ पूल ...

Widgets Magazine