बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

तुर्की एअरलाइंसचा मालवाहक विमानाचा अपघात, 16 मृत

किरगिझस्तानमध्ये मनास विमानतळाजवळ सोमवारी तुर्की एअरलाइंसच्या एका मालवाहक विमानाचा अपघात झाला, यात 16 जण मृत्युमुखी पडले. 
 
किरगिझस्तान सरकारी प्रवक्त्याने सांगितले की बोईंग 747 विमान मनास विमानतळाजवळ एका निवासी क्षेत्रात पडला. बचाव दलाने पायलटसह 15 स्थानीय लोकांचे शव बरामद केले.