मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

400 महिलांसोबत सेक्स, आता होतंय बोर

काही वर्षांपूर्वी यूकेच्या वॉरेन क्रिस्टल नावाच्या महिलेने स्वीकारले होते की तिने 1000 पेक्षा अधिक पुरुषांसोबत सेक्स केले आहेत, पण आता बेनी जेम्स नावाच्या एका तरुणाचे म्हणणे आहे की त्याने 400 हून अधिक महिलांसोबत शारीरिक संबंध स्थापित केले आहे, पण आता तो सेक्समुळे बोर होतंय.
 
एक बेवसाइटप्रमाणे 22 वर्षाच्या बेनी ट्विटरद्वारे तरुणींसोबत मैत्री करायचा. त्यांना सेक्ससाठी तयार करायचा आणि मग वेगळा होऊन जायचा. बेनीने म्हटले की अधिक सेक्स केल्यामुळे तो कंटाळा आहे.
 
सुरुवातीला मी सेक्स करण्यासाठी उत्सुक असायचो, पण आता माझे जीवन बरबाद झाले आहे असे बेनीने सांगितले. या कारणामुळे मी संसार थाटू शकतं नाही. ट्विटरवर बेनीचे 90 हजार फॉलोअर्स आहे. एवढे फॉलोअर्स असल्यामुळे मुली त्याला सेलिब्रिटी मानतात. याच कारणामुळे मुली त्याच्यासोबत सेक्स करायलाही तयार होऊन जातात. बेनीने ट्विटरवर अनेक महिलांसोबत अश्लील फोटोही शेअर केले आहेत.