मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

9 वर्षात 900 पुरुषांसोबत सेक्स

ब्रिटनच्या डर्बीशायर शहरात राहणारी रेबेका नावाची मुलगी आतापर्यंत 900 पुरुषांसोबत सेक्स करून चुकली आहे. याची माहिती रेबेका हिच्या परिवारालाही आहे. रेबेका ब्रिटनची एक प्रसिद्ध वेश्या आहे. 
 
आपल्या नऊ वर्षाच्या करिअरमध्ये 900 पुरुषांसोबत सहवास करून चुकलेली रेबेका हिने एक पुस्तक लिहिली आहे. 'द गर्लफ्रेंड एक्‍सपीरिएंस' नावाच्या या पुस्तकात तिने सेक्‍स टिप्‍स दिल्या आहेत. 


 
रेबेकाने सांगितले की जेव्हा वेश्या म्हणून मी पहिल्यांदा सेक्स केलं तेव्हा मला फक्त दीड लाख रुपये मिळाले होते. आणि पहिल्या कस्टमरकडे जाताना माझी आई स्वत: मला बस स्टॉप पर्यंत सोडायला आली होती. रेबेकाने सांगितले की तिला एकदा कर्ज घेण्याची गरज भासली तेव्हा तिने स्वत: वेश्या असल्याची माहिती बँकेला दिल्यावर बँकेने तिला लगेच कर्ज दिले होते.