testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भारतात बलात्कारासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढल - अमेरिका

america
Last Modified गुरूवार, 11 जानेवारी 2018 (14:34 IST)

आपल्या देशाची बदनामी जगात सुरु आहे. यामध्ये अमेरिकेने त्याच्या नागरिकांना काही सूचना केल्या असून त्यात आपल्या देशाबाबत अनेक सूचना केल्या आहेत. अमेरिकेने आपल्या पर्यटकांसाठी अॅडव्हायजरीमध्ये भारताची बदनामी सुरु असल्याचे दिसून येते आहे.

अॅडव्हायजरीमध्ये अमेरिका म्हणते की

ज्या लोकांना
भारतात प्रवास करायचा आहे, त्यांनी जम्मू काश्मीरला जाणं टाळावं पाहिजे सोबतच
श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम यासारख्या पर्यटनस्थळांवर हिंसाचाराच्या घटना घडू शकतात. भारतीय प्रशासन परदेशी पर्यटकांना शक्यतो इथे जाण्यापासून मज्जाव करते, असं अमेरिकेने म्हटलं आहे. सोबतजर महिला पर्यटक भारतात जाणार आहेत तर त्यांनी आपल्या सुरक्षेची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. कारण भारतात बलात्कारासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढल्याचं अमेरिकेनं आपल्या सूचनावलीत म्हटलं आहे.
दहशतवादी कारवाया मुळे जम्मू काश्मीरला (लेह आणि लडाख वगळता) भेट देणं टाळावं,
भारत-पाक सीमेपासून 10 किलोमीटर परिसरात प्रवास टाळावा सोबतचमध्य-पूर्व भारतात, विशेषतः ग्रामीण भागांमध्ये दहशतवादी पर्यटनस्थळ, मार्केट-मॉल, स्थानिक प्रशासन सेवा केंद्रांवर हल्ला करु शकतात.
महिलांनी एकट्यानं प्रवास करणं टाळावं, सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी असे
अॅडव्हायजरीमध्ये सांगितले आहे.



यावर अधिक वाचा :

फेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते

national news
जरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...

'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता

national news
संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...

शाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण

national news
चीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...

फक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...

national news
नवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...

'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका

national news
नुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...

एअरटेल वापरकर्त्यांना दररोज 1 जीबी डेटा मिळेल

national news
एअरटेलने आपल्या ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी नवीन प्रीपेड योजना सुरू केली आहे. एअरटेलच्या ...

हे आपल्या व्हाट्सअॅपला सुरक्षित ठेवेल

national news
सोशल मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. आता ...

सीमाप्रश्‍नी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही

national news
महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार ...

जातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत

national news
जातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त ...

बेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी

national news
बेस्टचा संप सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी ...