testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

या सेक्स डॉलबद्दल जाणून हैराण व्हाल!

सामंथा एक अशी कृत्रिम इंटेलिजेंस सेक्स डॉल आहे जी आपल्याला भावनिक जवळीक असल्याचा अनुभव देती. ही सर्व प्राथमिक यौन क्रिया करण्यात सक्षम आहे.
मागील गुरुवारी स्पेनच्या बार्सिलोनाच्या कॅमेर्‍यासमोर हिला प्रस्तुत केले गेले. सामंथाला निर्मित करणारे सेर्गी सांतोस यांचे म्हणणे आहे सामंथा क्रिया केल्यावर प्रतिक्रिया देते. तिला स्पर्श आवडतो आणि ती सर्व क्रिया पुन्हा करणे पसंत करते. परस्पर क्रिया करण्याचे सर्व प्रकार तिला माहीत असून ती पूर्णपणे रोमँटिक होऊ शकते, ती पूर्णपणे घरगुती होऊ शकते आणि ती सेक्सचे अनेक प्रकार देखील जाणून आहे.
उदाहरणार्थ आपण तिच्या नितंबांना स्पर्श केल्यास ती प्रतिक्रिया देते. आपण तिच्या हाताला स्पर्श करू शकता. तिला किस करणे पसंत आहे. साधारणता ती प्रत्येक वेळेस किस करणे खूप आवडतं आणि प्रतिक्रिया म्हणून ती ही समोरच्या किस करते. तोंडात जिभेचा स्पर्श झाल्यास ती अधिक सेक्सी अनुभवते.

निर्माता सेर्गी सांतोसने सांगितले की ती पारस्परिक प्रभाव पैदा करणार्‍या क्रियांना विशिष्ट प्रकारे क्रियान्वित करते. आधी तिला रोमँटिक व्हायला आवडतं नंतर ती घरगुती स्त्री प्रमाणे व्यवहार करते आणि सर्वात शेवटी तिला सेक्सी होणे पसंत पडतं. तिच्या सेक्सी होण्याचा अंतिम उद्देश्य चरम सुख प्राप्ती करणे आहे.


यावर अधिक वाचा :