testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पाकिस्तानात आत्मघातकी स्फोट, नेत्यासह १४ ठार

Last Modified बुधवार, 11 जुलै 2018 (12:03 IST)
पाकिस्तानच्या पेशावर एका निवडणूक बैठकीत आत्मघातकी स्फोट घडवून आणण्यात आलाय. या स्फोटात अवामी नॅशनल पार्टी (ANP) चा नेता हारुन बिल्लौरसहीत कमीत कमी चार लोक ठार झालेत. न्यूज एजन्सी 'एएनआय'नं दिलेल्या माहितीनुसार, आत्मघातकी हल्लेखोरानं केलेल्या या हल्ल्यात तब्बल १४ जणांनी आपले प्राण गमावलेत. याशिवाय जवळपास ६५ लोक जखमी झालेत. जखमींना जवळच्याच रुग्णालयात हलवण्यात आलं.

स्फोट झाला तेव्हा बिल्लौर आणि एएनपीचे कार्यकर्ते पार्टीच्या एका बैठकीसाठी एकत्र जमले होते. बिल्लौर मंचाजवळ पोहचले तेव्हा फटाकेही फोडले जात होते. तेव्हाच एका आत्मघाती हल्लेखोरानं स्वत:ला स्फोटात उडवून दिलं. या हल्ल्यात बिल्लौर गंभीर जखमी झाले होते... त्यांना तातडीनं हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

उल्लेखनीय म्हणजे, बिल्लौर यांचे वडील तसंच एएनपीचे ज्येष्ठ नेते बशीर अहमद बिल्लौर हेदेखील २०१२ मध्ये एका आत्मघाती हल्ल्यात मारले गेले होते. २०१२ मध्ये पेशावरच्या एका बैठकीदरम्यान तालिबान हल्लेखोरांनी हा आत्मघाती हल्ला घडवून आणला होता.


यावर अधिक वाचा :

इश्किया गजानन: प्रेमी जोडप्यांसाठी दर बुधवारी व्हॅलेंटाइन

national news
दर बुधवारी व्हॅलेंटाइन दिन साजरा करता येत असेल तर प्रेमी जोडप्यांना किती मजा वाटेल. आणि ...

Xiaomi Redmi Note 7 Pro मध्ये राहतील हे खास फीचर

national news
गेल्या महिन्यात Xiaomi ने Redmi Note 7 ला चीनमध्ये लॉचं केलं होत. आता कंपनीकडून Redmi ...

रिझर्व्ह बँकेने बजावलं, तुम्ही तर हे अॅप डाउनलोड केले नाही ...

national news
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोबाइल फोनवरील नेट बँकिंग ग्राहकांना चेतावणी ...

टेनिस टूर्नामेंट : सेरेना टॉप 10 मध्ये सामील, ओसाका टॉपवर ...

national news
अमेरिकेच्या ग्रेट टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्सने जगातील सर्वोत्तम 10 महिला टेनिसपटूंच्या ...

अंबानी कुटुंबाने फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर खेळलं दांडिया

national news
नुकतेच अंबानी कुटुंबीयांनी मुंबई येथील त्यांचे घर अँटिलीयामध्ये एक पार्टी ठेवली होती. यात ...

भारतात लॉन्च झाली KTM 125 Duke

national news
केटीएमने आपली नवीन बाइक केटीएम 125 ड्यूक भारतात लॉन्च केली आहे. या बाइकची डिझाइन जवळपास ...

Oppo F11 Pro 5 मार्चला भारतात होणार लॉचं

national news
येणार्‍या 5 मार्चला Oppo आपला नवीन स्मार्टफोन Oppo F11 Pro लॉचं करणार आहे. लक्षात ...

तर समाजवादी कॉंग्रेसची पोलखोल करेल : अबू आसीम

national news
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत मनसेला सामील करून घेतल्यास उत्तर भारतातील ...

आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द, शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ...

national news
बारावी आयपीएल स्पर्धा 23 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दोन आठवड्यांचे ...

खुशखबर : शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू

national news
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम, १९७७ मधील व्याख्येनुसार ...