Widgets Magazine
Widgets Magazine

लॅरीसा यांनी संसदमध्ये केले बाळाला स्तनपान

शुक्रवार, 23 जून 2017 (11:32 IST)

larissa waters
कॅनबेरा संसदेमध्ये लॅरीसा वॉटर्स यांनी संसद सुरू असताना आपल्या बाळाला स्तनपान दिलं. संसद सुरू असताना अशा प्रकारची कृती करत लॅरीसा यांनी इतिहास रचला आहे.  अशाप्रकारचं धाडस करणारी ही देशातील पहिली महिला ठरली होती. संसदेत अनेक महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा होत असते. अनेक महत्त्वाचे निर्णय याठिकाणी घेतले जातात. यावेळी आपण हजर असणं गरजेचं आहे, पण आपल्या बाळाकडेही दुर्लक्ष व्हायला नको या हेतून त्यांनी न लाजता भर संसदेत ही गोष्ट केली.
 
ब्लॅक लंग डिसिज या आजाराबाबत लोकसभेत ठराव मंजूर करताना त्यांनी आपल्या बाळाला स्तनपान दिलं. बाळाला स्तनपान न दिल्यास होणाऱ्या या आजाराचं महत्त्व सांगत त्यांनी प्रत्यक्ष कृती करुन दाखवली आहे. आपल्या १४ आठवड्यांच्या अलिया जॉय नावाच्या बाळाला लॅरीसाने भर संसदेत दिलेल्या स्तनपानाचं संसदेत आणि देशातून खूप कौतुक झालं आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

‘बॅट’ च्या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद

पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद ...

news

श्रीपूजक ठाणेकर यांना चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच मारहाण

अंबाबाई मंदीराचे श्रीपूजक आणि नगरसेवक अजित ठाणेकर यांना गुरुवारी पुजारी हटाओ मोहिमेच्या ...

news

अफगाणिस्तान : बॉंम्ब हल्ल्यात 20 ठार तर 50 जखमी

दक्षिण अफगाणिस्तानमधील बॅंकेजवळ झालेल्या बॉंम्ब हल्ल्यात 20 लोक मृत्यूमुखी तर 50 जण जखमी ...

news

शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, ...

Widgets Magazine