testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ब्रिटनमध्ये जनावरांच्या चरबीने तयार केलेल्या नोटांवर नाराजी

लंडन- ब्रिटन येथील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरातून एकाने श्रद्धालुंना पाच पाउंडचे नवे नोट दान न करण्याची अपील केली आहे कारण या नोटांमध्ये जनावरांची चरबी असल्याचे आढळले आहेत.
लीसेस्टरमध्ये श्री सनातन मंदिरात ही घोषणा तेव्हा केली जेव्हा बँक ऑफ इंग्लंडने पाच पाउंडच्या नोटांमध्ये चरबीचे अंश असल्याची पृष्ठी केली.
मंदिर प्रमुख विभूती आचार्य यांनी सांगितले की यामुळे हिंदू लोकं नाराज आहे कारण यातील अनेक लोकं शाकाहारी असतात आणि जनावरांना नुकसान पोहचवण्यात विश्वास ठेवत नाही. त्यांनी म्हटले की मंदिर समिती या नोटांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे.


यावर अधिक वाचा :