Widgets Magazine
Widgets Magazine

युरोपसह अनेक देशात व्हायरस हल्ला, संगणक ठप्प

शनिवार, 13 मे 2017 (13:06 IST)

युरोपसह जगातील अनेक देशामध्ये कम्प्युटर व्हायरस हल्ला झाला आहे. यामुळे  युरोप, अमेरिका, चीन आणि रशियासह अनेक ठिकाणचे कम्प्युटर ठप्प झाले आहेत. रेनसमवेयर असं या व्हायरसचं नाव आहे. ब्रिटनची नॅशनल हेल्थ सर्विस या व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. इंग्लंडच्या अनेक रुग्णालयांचं म्हणणं आहे की, त्यांचे कम्प्युटर सुरु करण्यासाठी त्यांना खूप अडचणी येत आहेत. जे कम्प्युटर हॅक झाले आहेत. त्यांच्यावर एक मेसेज दाखवण्यात येत आहे. त्यात असं म्हटलं आहे की, फाइल रिकव्हर करायची असल्यास पैसे भरा. हा व्हायरस कम्प्युटरमधील असणाऱ्या फाइल आणि व्हिडिओ इनक्रिप्ट करतो आणि पैसे दिल्यानंतर पुन्हा तुमच्या फाइल सुरु होतात. सुदैवानं हा व्हायरस अद्याप भारतात पसरलेला नाही. पण याचा धोका कायम आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

योगी सरकारला मोठा धक्का, हायकोर्टाने कत्तलखान्यांना परवाने देण्याचे निर्देश

कोणत्याही व्यक्तीला मांसाहार करण्यास सरकार अटकाव करू शकत नाही असं म्हणत अलाहबाद ...

news

रामदेव बाबा यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

‘भारत माता की जय’ घोषणेवरुन केलेल्या वक्तव्याबद्दल रामदेव बाबा यांच्याविरोधात हरयाणा ...

news

येत्या 25 ते 28 मे दरम्यान भाजपची संवाद यात्रा

येत्या 25 ते 28 मे या दरम्यान भाजप राज्यातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्यांशी संवाद ...

news

रानगव्याचा प्राणघातक हल्ला, पत्रकार आणि शेतकरी ठार

कोल्हापूरातील भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथे उसाचा पाला काढायला गेलेल्या शेतकरी तरुणांवर ...

Widgets Magazine