Widgets Magazine
Widgets Magazine

'डोनाल्ड ट्रम्प तुम्हाला बघून घेईल'

शनिवार, 18 मार्च 2017 (12:12 IST)

अमेरिकेतील  एका न्यायायलयाने रॉबिन रोडस (57) नावाच्या एका व्यक्तीला अल्पसंख्याक महिलेवर हल्ला केल्याप्रकरणी आणि तिला बेकायदेशीरपणे कैद केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या सोबतच रॉबिन रोड्सवर धार्मिक टिप्पणी केल्याचा आरोपदेखील निश्चित करण्यात आला आहे. अमेरिकेतील जॉन एफ. केनेडी विमानतळावर डेल्या स्काय लाऊंजमध्ये काम करत असलेल्या एका अल्पसंख्याक महिलेवर हल्ला करून तिला जखमी केल्याचा आरोप रॉबिन रोड्सवर आहे. द्वेषपूर्वक गुन्हाच्या कलमांतर्गत रॉबिन रोड्सला दोषी ठरवण्यात आले आहे. अमेरिकेच्या काद्यानुसार आता रॉबिन रोड्सला चार वर्षांची शिक्षा होऊ शकते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आज यूपीच्या मुख्यमंत्रीपदासाठी 'मिस्टर क्लीन' चेहरा!

उत्तर प्रदेश 'फत्ते' केल्यानंतर भाजपचे आमदार आज शनिवारी (18 मार्च) विधिमंडळातील ...

news

पेशेवर कार रेसर आणि त्याच्या बायकोचे कार अपघातात जळून मृत्यू

प्रफेशनल कार रेसर अश्विन सुंदर आणि त्याची बायको निवेदताची एका कार अपघातात मृत्यू झाला ...

news

भिवंडीत टायराच्या गोदामात आग

भिवंडीत सिटी सोल्युशन्स टायरच्या गोदामाला आग लागली

news

कर्जमाफीच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्र्यांची भेट

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मंत्री व ...

Widgets Magazine