testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ब्रिटनमध्ये होणार लग्नसराई : प्रिन्स करणार लग्न

Last Modified मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (10:56 IST)
पूर्ण जगात ब्रिटनच्या राणीच्या घरात काय सुरु आहे हे कुतूहल जगाला असते. पूर्ण जगावर राज्य केलेल्या या देशातील राणी आणि तिचे नातू काय करतात हे सर्वाना माहिती करवून घ्यायचे असते.

लग्नसराईचे वारे फक्त भारतापुरताच मर्यादित राहिले
ब्रिटनच्या राजघराण्यापर्यंतही लग्नसराईचे वारा पोहोचले आहेत. यामध्ये राजकुमार
अर्थात
प्रिन्स हॅरी
Prince Harry लवकरच विवाह करणार आहेत. त्यासाठी राज्य घराण्याने
अधिकृतपणे जाहीर केले आहे. यामध्ये
प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कले
Meghan Markle यांच्या शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. मात्र यामध्ये तारीख ही पुढील वर्षी जानेवारी २०१८ ची वाट पाहावी लागणार आहे. जगातील अग्रगण्य वृत्तपत्र
‘डेली मेल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चार महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर हॅरीने मेगनला लग्नाची मागणी घातली.
शाही घराण्यात घालून देण्यात आलेल्या नियमांप्रमाणे हॅरीला मेगनशी लग्न करण्यासाठी ब्रिटनच्या राणीची रितसर परवानगी घ्यावी लागली. राजघराण्यात शाही मुकुटाचे मानकरी असणाऱ्यांमध्ये हॅरी पाचव्या क्रमांकावर असल्यामुळेच चित्रपट अभिनेत्रीसोबत विवाहबद्ध होण्यासाठी त्याला राणीची रवानगी घेणे गरजेचे होते. अशी मागणी येताच राणीच्या सहमतीनेच हॅरी आणि मेगनचा साखरपुडा झाला आहे. त्यामुळे
ब्रिटनच्या राजघराण्याकजूनच प्रिन्स हॅरी आणि मेगनच्या लग्नाची अधिकृत घोषणा करण्यात आली.


यावर अधिक वाचा :

आता लग्नाच्या खर्चावर सरकारचा डोळा

national news
आता आपल्या घरात होणार्‍या लग्नसरायांवर होणार्‍या खर्चावर सरकारचा डोळा असणार आहे. सुप्रीम ...

ब्रिटनकडून फेसबुकला पाच लाख पौंडांचा दंड

national news
फेसबुकवर ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने पाच लाख पौंडांचा दंड ठोठावला आहे. केम्ब्रिज ...

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, हिमा दासला सुवर्णपदक

national news
भारतीय महिला धावपटूने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात २० ...

बाप्परे, तरुणाने फेसबुकवर लाईव्ह करत केली आत्महत्या

national news
पाचवेळा प्रयत्न करुनही भारतीय लष्करात भरती होऊ शकली नसल्याने नाराज झालेल्या मुन्ना कुमार ...

जगातील सर्वात लांब नखे कापली

national news
जगातील सर्वात लांब नखांचा विक्रम नावावर असलेल्या आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...

ग्राहकांचा फायदा, सर्व कंपन्यांची नेट सेवा एकाच दरात मिळणार

national news
दूरसंचार विभागाने नवीन धोरण तयार केले असून यात मोबाइल ग्राहकांना सर्व कंपन्यांची नेट सेवा ...

अफवा रोखण्यासाठी 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर' फिचर आले

national news
अफवा, फेक न्यूज आणि फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या ...

वायफाय राऊटरची देखभाल

national news
स्मार्टफोनचा वापर वाढल्यापासून घराघरांत वायफाय राऊटर दिसू लागले आहेत. वायफायमुळे वेगाने ...

Oppo Find X 12 जुलै रोजी भारतात होईल लाँच, जाणून घ्या ...

national news
तुम्ही अशा फोनबद्दल नक्कीच ऐकले असेल, ज्यात सेल्फी कॅमेरा दिसत नाही बलकी फोटो काढताना तो ...