Widgets Magazine
Widgets Magazine

बागेत सेक्स करणार्‍या कपल्सचे हेलिकॉप्टरमधून केले चित्रीकरण

लंडन, शुक्रवार, 21 जुलै 2017 (15:39 IST)

sex in garden

गार्डनमध्ये किंवा इतर ठिकाणी प्रेम करत असलेल्या जोडप्यांचे नकळत चित्रीकरण करण्यात आल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण चक्क पोलिसांच्या हेलिकॉप्टरमधून बागेत सेक्स करत असलेल्या जोडप्याचे चित्रीकरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना इंग्लंडमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी दक्षिण यॉर्कशायरमधील दोन पोलिस अधिकारी आणि दोन पायलटांविरोधात शेफिल्ड येथील क्राऊन कोर्टात सुनावरी सुरू झाली आहे. एक जोडपे वि‍वस्त्रावस्थेत बागेत सेक्स करत होते. त्यावेळी पोलिसांच्या हेलिकॉप्टरचा वापर करून त्यांचे चित्रीकरण करण्यात आले होते, अशी माहिती न्यायायलात देण्यात आली आहे. या प्रकरणी मॅथ्यू लुकास, ली वॉल्स, मॅथ्यु लुसेमोर आणि माल्कम रीव्ह यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

लग्नानंतर पतीने लिंगबदल केल्यामुळे लग्न रद्द

लग्नानंतर पतीने लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेतल्यामुळे सिंगापूरमध्ये एका जोडप्याचे ...

news

गरोदरपणाच्या कालावधीत महिला कंडक्टरना बसवर त्यांना कार्यालयीन काम द्यावे

राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून काम करणाऱ्या ७०% महिला कर्मचाऱ्यांचा गर्भपात झाला ...

news

कोल्हापूर : पंचगंगेला पूर अनेक गावांचा संपर्क तुटला

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची जोर कायम सुरु आहे. त्यामुळे अनके लहान नद्या नाले यांना पूर ...

news

ढगफुटीमुळे आलेल्या पूरात ६ ठार

जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील थाटरी गावात रात्री उशिरा मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे ...

Widgets Magazine