Widgets Magazine
Widgets Magazine

हा रस्ता दिसतो केवळ 2 तास

sea road

आपण कधी असा रस्ता बघितला आहे का जो केवळ दोन तास दिसतो? निश्चितच हे ऐकून आपल्या आश्चर्य वाटेल. कदाचित खोटं ही वाटेल पण हे अगदी खरं आहे. केवळ काही वेळा साठी दिसणारा हा रस्ता येथे आहे. फ्रान्समध्ये असा रस्ता आहे जो केवळ दोन तासासाठी दिसतो आणि वेळ समुद्राच्या पाण्यात बुडलेला असतो.
 
समुद्रात बनलेला हा रस्ता फ्रान्सच्या मुख्य भू-भागाला अटलांटिक कॉस्टवर स्थित नावाच्या शी जोडण्यासाठी हा तयार केला गेला आहे. या रस्त्याची लांबी केवळ पाच किलोमीटर आहे. हा मार्ग या नावाने ओळखला जातो. रस्त्याचे नाव त्याच्या कामाला सार्थक करतं कारण भाषेत गोइसचा अर्थ आहे जोडे ओले करत रस्ता पार करणे.
 
हा रस्ता पार करणे कठिण आहे कारण दोन तास मार्ग मोकळा असला तरी भरतीमुळे लगेगच पाण्याचं स्तर वाढू लागतं आणि पाणी चार मीटर खोलपर्यंत पोहचतं.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मराठा आंदोलनाला पाठिंबा देणार्‍यांचे वक्तव्य!

मोर्चेकर्‍यांच्या प्रयत्नांना माझ्या शुभेच्छा, असं सांगतानाच मोर्चेकर्‍यांच्या ...

news

जवानाचा हवेत गोळीबार एकाचा हृद्यविकाराने मृत्यू

मालेगाव निवृत्त शिक्षक सुरेश पंढरीनाथ काळे व निवृत फौजी देवीदास शेवाळे या दोघा शेजारच्या ...

news

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन...

मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात पडलेल्या खड्डयांमुळे या महामार्गाची चाळण होऊन मोठया ...

news

मराठा मोर्चा : परतीच्या वाटेवर अपघात ५ ठार

मुंबईत मराठा मोर्चा जोरात झाला.त्याचा परिणामही लगेच दिसला मात्र यात परतीच्या वाटेवर ...

Widgets Magazine