testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

खास महिला दिनासाठी अनोख गुगल डुडल

womens day
Last Modified गुरूवार, 8 मार्च 2018 (11:45 IST)

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गुगलने अनोख गुगल डुडल बनवलयं.

या डुडलमध्ये अनेक विशेष बाब आहेत. खूप साऱ्या डिझाइन्स आणि प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे. यासाठी गुगलने १२ महिला कलाकारांशी गुगलने चर्चा केली.
जगभरातील वेगवेगळ्या भागातील महिला कलाकारांनी वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या आहेत.
या सर्व कहाण्या 'इंटरनॅशनल गुगल डे 2018' चा हिस्सा आहेत. प्रत्येक कहाणीतून वेळ, व्यक्तिमत्व आणि घटना सांगितली जातेय.

#herstoryourstory हे ट्रेंडिंग होत असून यामध्ये १२ कहाण्या वाचता येणार आहेत. ती यादी पुढीलप्रमाणे...

Anna Haifisch – “Nov 1989” Chihiro Takeuchi – “Ages and Stages”
Estelí Meza – “My Aunt Blossoms”
Francesca Sanna – “The Box”
Isuri – “Aarthi the Amazing”
Karabo Poppy Moletsane – “Ntsoaki’s Victory”
Kaveri Gopalakrishnan – “Up on the Roof”
Laerte – “Love”
Philippa Rice – “Trust”
Saffa Khan – “Homeland”
Tillie Walden – “Minutes”
Tunalaya Dunn – “Inwards”यावर अधिक वाचा :

अशी रंगली राज ठाकरे यांनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत

national news
समाजात जातीयद्वेष हीच सध्या चिंतेची बाब आहे. मूठभरांच्या स्वार्थासाठी प्रशासकीय पाठबळावर ...

सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार

national news
दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि इतर कंपन्यांना त्यांचे मशीन-टू-मशीन म्हणजेच एम-टू-एम ...

पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या

national news
पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या ११५०० हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच बॅंकेने पाऊले ...

पोंझी स्कीम वाल्यांनो सावधानाता बाळगा नवीन कायदा

national news
नागरिकांना आकर्षक जाहिरातींद्वारे फसवून बेकायदेशीररित्या पोंझी स्कीम चालवणारे व ...

ग्राहकांना चुना लावत होते मोदी !

national news
नीरव मोदी प्रकरणात सीझ करण्यात आलेल्या डायमंड्सची किंमत आकलन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ...

नोकिया 6चं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च

national news
एचएमडी ग्लोबलने नोकिया 6 या फोनचं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. हा स्मार्टफोन ...

‘अॅपल’ च्या जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला

national news
‘अॅपल’ च्या एका जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला आहे. खुद्द रहमाननेच ट्विट करत ...

1 जुलैपासून 13 अंकांचे होतील मोबाईल नंबर

national news
नवी दिल्ली- 1 जुलै 2018 नंतर आपण मोबाईल नंबर घेत असाल तर आपल्याला दहा ऐवजी 13 अंकांचा ...

म्हणून ट्विटरच्या टीमने घेतली अमिताभ यांची भेट

national news
काही दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून काढता पाय घेण्याचा इशारा दिला ...

एअरटेलची नवी ऑफर, अवघ्या ९ रुपयाचा प्लान

national news
आता एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर सादर केली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना ...