Widgets Magazine
Widgets Magazine

एक भलामोठा हिमखंड अंटार्क्‍टिकापासून तुटला

शुक्रवार, 14 जुलै 2017 (08:17 IST)

nasa

एक भलामोठा हिमखंड अंटार्क्‍टिकापासून तुटला आहे. त्यामुळे अंटार्क्‍टिका द्वीपकल्पाचा आकारच बदलून गेला आहे. सुमारे 5 हजार 800 वर्ग किलोमीटरचा हिमखंड 10 ते 12 जुलैदरम्यान अंटार्क्‍टिकापासून तुटला आहे.
 
लार्सेन सी असे या संपूर्ण हिमखंडाचे नाव होते. मात्र, आता तुटून वेगळ्या झालेल्या या हिमखंडाला ए 68 असे नाव देण्याची येण्याची शक्‍यता आहे. हिमखंड अंटार्क्‍टिकापासून तुटत असल्याचे नासाच्या ऍक्वा मोडीस उपग्रहाने टिपलं होते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

बाबा रामदेव यांची पराक्रम सुरक्षा संस्था' सुरु

बाबा रामदेव यांनी आता सुरक्षा प्रशिक्षण देणारी संस्था सुरु केली आहे.'पराक्रम सुरक्षा ...

news

राष्ट्रवादीच्या यांच्या राज्य दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार ...

news

नागरिकांच्या विरोधानंतर कोल्हापुरात अखेर हेल्मेट सक्ती मागे

जनतेच्या मोठ्या विरोधानंतर कोल्हापूर आणि इतर पाच शहरात सुरु केलेली हेल्मेटसक्ती पूर्णतः ...

news

आता काही सेकंदात वाळतील कपडे (बघा व्हिडिओ)

साधारणात प्रत्येक स्त्रीला कपडे धुऊन आणि ते वाळवण्यासाठी तासोंतास वाट बघणे त्रासदायक ...

Widgets Magazine