testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हिजबुलचा सय्यद सलाऊद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

अमेरिकेने हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सय्यद सलाऊद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीच्या आधी भारताला दहशतवाविरोधातल्या रणनीतीत एक मोठे यश मिळाल्याचे मानले जाते आहे. तसेच काश्मीरमध्ये वाढलेल्या हिजबुलच्या वाढत्या दहशतवादी कारवायांचीही दखल अमेरिकेने घेतली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांबाबत भारत अमेरिकेशी जी चर्चा करणार आहे त्याआधीचे हे मोठे यश मानले जाते आहे.


यावर अधिक वाचा :