Widgets Magazine

येथे मिळते फक्त 72 रूपयात घर!

रोम- इटलीमध्ये फक्त एक युरोमध्ये म्हणजेच मिळतं यावर जरी तुमचा विश्वास बसत नसला तरी हे सत्य आहे.
इटलीच्या गांगी, सिसिली करेगा लिगर, पिडमाँट आणि लोक नी मार्सी या भागात फक्त एक युरोत घर विकले जात आहे. तरीही ते घ्यायला कोणीही तयार नाही कारण या भागांत भूत प्रेत आहेत, असे येथील लोकांचे म्हणणे आहे.


यावर अधिक वाचा :