testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

टकल्यांचा मानसन्मान ठेवणारे जपानी रेस्टॉरंट

hotel
Last Modified शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (14:27 IST)
टकले लोक आपल्या छप्पर उडालेल्या रुपामुळे नेहमीच परेशान असतात. कारण त्यांचे टक्कल

सतत इतरांच्या टिंगलटवाळीचा विषय ठरते. टकल्यांना येणारा हा सार्वत्रिक अनुभव असताना जगाध्ये असेही एकठिकाण आहे, जिथे टकल्यांचा मोठा सन्मान केला जातो. या ठिकाणी टकलेपण चक्क सौंदर्याचे सर्वात मोठे लक्षण
मानले जाते. तिथे तुम्ही टक्कल पडलेल्या लोकांना कधीच तणावाखाली वा डोक्यावर एकही केस न उरल्यामुळे संकोचल्यासारखे पाहणार नाही. कारण तिथे त्यांना आनंदात राहण्यासाठी अनेक संधी व कारणे असतात. जपानधील एका स्टॉरंटध्ये टकल्यांचा एवढा मानसन्मान ठेवला जातो. तिथे येणार्‍या टकल्या ग्राहकांना खास प्रकारची सवलत दिली जाते. अशा लोकांचा तिथे मोठा आदर केला जातो आणि त्यांना विविध प्रकारच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. असे वातावरण असेल तर टकल्यांना तिथे संकोच वाटूच शकत नाही. या रेस्टॉरंटची मालकीण योशिको टोयोडा सांगते की, टक्कल पडणे जपानध्ये अतिशय संवदेनशील मुद्दा समजला जातो. म्हणूनच अशा लोकांना आपल्या या दुर्बलतेुळे न्यूनगंड वाटू यासाठी त्यांचे या रेस्टॉरंटध्ये खास आदरातिथ्य करून खाण्यापिण्याच्या वस्तूंवर त्यांना सवलतही दिली जाते. हे लोक आपल्यासारखीच समस्या असलेल्या अनेकांना घेऊन गेले तर त्यांना आणखी सवलत दिली जाते.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

भय्यूजी महाराजांची पत्नी आणि मुलगी यांची डीआयजींकडे तक्रार

national news
भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणात आता त्यांची पत्नी आणि मुलगी दोघांनीही डीआयजींकडे तक्रार ...

जावा कंपनीचे पुण्यात देशातील पहिले शोरूम सुरू

national news
भारतीय रस्त्यांवर अधिराज्य गाजवलेली जावा नव्या ढंगात पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. १ ...

लातूरला 10 दिवसांआड पाणी पुरवठा

national news
ऐन हिवाळ्यात लातूरमध्ये पाणी प्रश्नानं गंभीर स्वरुप धारण केलं आहे. महापालिका प्रशासनानं ...

मोबाईलचा वापर केला हत्यारासारखा, वडिलांना फेकून मारला

national news
चिंचवडच्या छत्रपती शिवाजी पार्क भागात राहणाऱ्या एका मुलाने त्याच्या वडिलांना मोबाईल फेकून ...

इगतपुरी न्यायालयाकडून राज ठाकरे यांना जामीन मंजुर

national news
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना मंगळवारी इगतपुरी न्यायालयाने एका ...

लातूरला 10 दिवसांआड पाणी पुरवठा

national news
ऐन हिवाळ्यात लातूरमध्ये पाणी प्रश्नानं गंभीर स्वरुप धारण केलं आहे. महापालिका प्रशासनानं ...

मोबाईलचा वापर केला हत्यारासारखा, वडिलांना फेकून मारला

national news
चिंचवडच्या छत्रपती शिवाजी पार्क भागात राहणाऱ्या एका मुलाने त्याच्या वडिलांना मोबाईल फेकून ...

इगतपुरी न्यायालयाकडून राज ठाकरे यांना जामीन मंजुर

national news
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना मंगळवारी इगतपुरी न्यायालयाने एका ...

विश्वातील सर्वात सुंदर महिला पोलिस ऑफिसर फोटो शेअर करून ...

national news
जर्मनीची महिला पोलिस अधिकारीला हे लक्षातच आले नाही की सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर ...

आगीत ६ जणांचा मृत्यू ,१४७ जण जखमी

national news
मुंबईतील अंधेरी भागात असलेल्या कामगार रुग्णालयाच्या आगीत सहा जणांचा मृत्यू तर एकूण १४७ जण ...