Widgets Magazine
Widgets Magazine

भारत-चीन सीमा रेषेवर तणाव

शुक्रवार, 30 जून 2017 (12:58 IST)

भारत-चीन दोन्ही देशांकडून सीमा रेषेवर ३-३हजार जवान तैनात करण्यात आल्याचे समोर आले आहे. सिक्कीममधील डोंगलांग भागात सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाला भारताने आक्षेप घेतला होता. यावरुन दोन्ही देशांमध्ये वादाची ठिणगी पडली. सिक्कीममध्ये भारत-चीन व भूतान यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथे भारताचे काही जुने बंकर होते. हे बंकर बुलडोझरचा वापर करून चिनी सैनिकांनी उध्वस्त केले होते. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गुरुवारी गंगटोकमधील १७ माऊंटन डिव्हिजन आणि कलिमपोंगमधील २७ माऊंटन डिव्हिजनचा दौरा केला. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांशी चर्चादेखील केली.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

भारताने 1962 च्या पराभवातून धडा घ्यावा : चीनची धमकी

चीनबरोबरच्या सीमा प्रश्‍न सोडवण्याच्या चर्चेसाठी भारताने सिक्कीममधील डोंगलोंगमधूनआपले ...

news

मालेगाव : पाटणे फाटयाजवळ अपघात, ४ ठार

मालेगावच्या पाटणे फाटयाजवळ भीषण अपघात झाला आहे. स्पीड ब्रेकरजळव गाडीचा वेग कमी झाल्यामुळे ...

news

ठाणे : 133 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण

ठाण्यात गेल्या काही दिवसात 7 रुग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला, तर 133 रुग्णांना ...

news

उगाच हॉर्नचा वापर करणाऱ्यांवर कारवाई

शांतता क्षेत्रात हॉर्न वाजवणारे आणि ट्रॅफिकमध्ये गरज नसताना सुरक्षेच्या नावाखाली उगाच ...

Widgets Magazine