testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

युके : केएफसीची साडेपाचशेहून अधिक आऊटलेट्स बंद

KFC
Last Modified मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018 (17:11 IST)

युकेमधली केएफसीची ९०० पैकी साडेपाचशेहून अधिक आऊटलेट्स बंद पडली आहेत. कारण फ्राईड चिकन किंवा अन्य कोणत्याही पदार्थांसाठी चिकन उपलब्ध नसल्यानं

जोपर्यंत चिकनचा पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ही आउटलेट्स बंदच राहणार आहेत. तर उर्वरित जी आउटलेट्स आहेत ती दिवसभर सुरु न ठेवता फक्त काही तासांपुरताच सुरू ठेवण्यात येण्याचा निर्णय केएफसीनं घेतला आहे. तसेच केएफसीनं मेन्यूतही कपात केली आहे. केएफसीनं ट्विट करत याची माहिती दिली आहे.

केएफसीनं काहीमहिन्यांपूर्वी डीएचएलची डिलिव्हरी पार्टनर म्हणून निवड केली. पण युकेमधल्या सर्वच आउटलेट्समध्ये चिकनचा पुरवठा करण्यापासून डिएचएलला अपयश आलं असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. यामुळे केएफसीच्या युकेमधील शेकडो आउटलेट्समध्ये चिकन वेळेवर पोहोचू शकलं नाही. म्हणूनच कंपनीनं ट्विट करत ५६० हून अधिक आउटलेट्स काही काळासाठी बंद करत असल्याची औपचारिक माहिती दिली.



यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

अनोखी लायब्ररी

national news
पुस्तके मनुष्याची सर्वात चांगला मित्र असतात, असे सांगितले जाते. ती तुम्हाला सगळ्या ...

आयफोन युजर्स व्हॉट्स अॅप पुन्हा इन्स्टॉल करू शकणार नाही

national news
अनेक आयफोन युजर्स लवकरच एकदा डिलीट केलेलं व्हॉट्स अॅप पुन्हा इन्स्टॉलच करता येणार नाही. ...

अपोलोमधील सीसीटीव्ही फुटेज झाले डिलिट, केला खुलासा

national news
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यू संदर्भात जी चौकशी करण्यात येत आहे. ...

म्हणे, गाईना तामिळ, संस्कृत शिकवतो

national news
दक्षिण भारतातील स्वामी नित्यानंद यांनी माणसांप्रमाणे प्राणीही बोलू शकतील अशी भाषा आम्ही ...

लघु बचतीचे व्याजदर वाढले

national news
लघु बचत योजनांसारख्या पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी), ...

अपोलोमधील सीसीटीव्ही फुटेज झाले डिलिट, केला खुलासा

national news
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यू संदर्भात जी चौकशी करण्यात येत आहे. ...

म्हणे, गाईना तामिळ, संस्कृत शिकवतो

national news
दक्षिण भारतातील स्वामी नित्यानंद यांनी माणसांप्रमाणे प्राणीही बोलू शकतील अशी भाषा आम्ही ...

लघु बचतीचे व्याजदर वाढले

national news
लघु बचत योजनांसारख्या पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी), ...

लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री तयार

national news
लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री गुरूवारपासून तयार होणार आहे. ...

जिओ फोन, जिओ फोन २ ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ पाहणार

national news
Jio Phone आणि Jio Phone 2 च्या ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ देखील पाहू शकणार आहेत. याआधी ...