Widgets Magazine
Widgets Magazine

पहिली चिनी महिला पायलट यू शू यांचा अपघातात मृत्यू

चिनी महिला पायलट यू शू या
जे-10 हे लढाऊ विमान उडवणारी पहिली
हवाई महिला यांचा
प्रात्यक्षिकाच्या प्रशिक्षणादरम्यान अपघातात मृत्यू झाला आहे. चायना पेपरच्या वृत्तानुसार, 30 वर्षांची यू शू वायुसेनेच्या हवाई प्रात्यक्षिक दलाच्या 'ऑगस्ट फर्स्ट'च्या सदस्य होत्या.
उत्तर हुबई प्रांतातल्या प्रशिक्षण अभ्यासाच्या दरम्यान लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे चीनच्या महिला एअर फोर्स विभागाला धक्का लागला आहे.


यावर अधिक वाचा :