testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सलाहुद्दीनकडून भारतावर हल्ले केल्याची कबुली

Syed Salahuddin
Last Modified सोमवार, 3 जुलै 2017 (17:27 IST)

आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर केलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सैय्यद सलाहुद्दीनची पहिली मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीत सलाहुद्दीनने भारतावर हल्ले केल्याची कबुली दिली आहे.

इतकंच नाही तर आपण भारतात कधीही हल्ले करु शकतो, असाही इशारा त्याने दिला.
पाकिस्तानी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्याने हा सगळा कबुलीनामा दिला आहे.
अमेरिकेने बंदी घातल्यामुळे माझ्यावर काहीही परिणाम झालेला नाही. मी आजही आंतरराष्ट्रीय बाजारातून शस्त्रं खरेदी करु शकतो, असंही सलाहुद्दीन म्हणाला.हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानातून फंडिंग होत असल्याचंही त्याने कबूल केलं.यावर अधिक वाचा :