Widgets Magazine
Widgets Magazine

स्विस बॅंकेत भारतीयांच्या ठेवींमध्ये कमालीची घट

शनिवार, 1 जुलै 2017 (09:22 IST)

swiss bank
स्विस बॅंकेमध्ये असलेल्या भारतीयांच्या ठेवींमध्ये कमालीची घट होत आल्याची सांगण्यात येत आहे.  आकडेवारीनुसार 2016 मध्ये स्विस बॅंकांमध्ये भारतीयांच्या केवळ 4 हजार 500 कोटी रुपयांच्याच ठेवी उरल्या आहेत. आधीच्या तुलनेत ही रक्कम निम्म्याने घटली आहे. काळ्या पैशाविरोधात मोदी सरकारकडून उचलण्यात येत असलेली कठोर पावले, तसेच स्विस बॅंकेतील काळा पैसा परत आणण्यासाठी होत असलेले प्रयत्न यामुळे स्विस बॅंकेत भारतीयांनी ठेवलेला पैसा घटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एकीकडे स्विस बॅंकेमधील भारतीयांच्या ठेवी घटल्या असल्या तरी इतर देशांकडून ठेवण्यात येणाऱ्या रकमेचा आकडा वाढून 96 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 1987 नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात स्विस बॅंकेच्या ठेवीमध्ये घट झालेली पाहायला मिळाली आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

वाघ कुटुंब गोव्यात सुखरुप

अकोल्यातील बेपत्ता बिल्डर अमित वाघ आणि त्यांचे कुटुंब गोव्यात एका हॉटेलमध्ये सुखरुप ...

news

राष्ट्रपती नवडणूक, मतदानासाठी मला सोडावे = छगन भुजबळ

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला विधिमंडळात जाऊन मतदान करण्याची परवानगी देण्यात ...

news

मंजुळा शेट्येंच्या जीवाची किंमत दोन अंडी, पाच पाव? - चित्रा वाघ

मुंबईच्या भायखळा कारागृहामध्ये मंजुळाताई शेट्ये या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. ...

news

आजपासून देशभर 'जीसएटी' (फोटो)

जीएसटीच्या निमित्ताने आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर देश वाटचाल करणार आहे. हा खऱ्या ...

Widgets Magazine