testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

टॉयलेट केले घाण म्हणून एमरजन्सी लँडींग

शिकागो- विमानांचे एमरजन्सी लँडींग ही आता नवी गोष्ट राहिली नाही पण असे असले तरी, नुकतेच झालेले विमानाचे एमरजन्सी लँडींग हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
लँडींगचे कारण ऐकाल तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ही घटना युनायटेड एअरलाईन्सच्या एका विमानात घडला. हे विमान गत गुरुवारी शिकागोवरुन हाँगकाँगला निघाले होते. मात्र प्रवासदरम्यान हे विमान आलस्का येथे अचानक उतरवावे लागले. विमानाचे एमरजन्सी लँडींग करावले लागले कारण एका प्रवाशाचे पोट अचानक बिघडले. त्याने विमानाच्या टॉयलेटमध्ये इतकी घाण केली की विमानाचे एमरजन्सी लँडींग करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
टेड स्टीबेंन्स इंटरनॅशनल एअरपोर्टवर उपस्थित असलेल्या पोलिस अधिकार्‍यानेही प्रसारमाध्यमांना माहिती देताना या वृत्ताची पुष्टी केली. अधिकार्‍याने सांगितले की एका प्रवाशाने पोटातील बिघाडामुळे विमानातील शौचालयात इतकी घाण केली की इतर प्रवाशांना त्याचा त्रास होऊ लागला. इतकेच नव्हे तर या प्रवाशाने आपला शर्टही टॉयलेटमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

देशात करदात्यांची संख्या वाढली

national news
देशात १ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असल्याचे जाहीर करणाऱ्या करदात्यांची संख्या गेल्या ४ ...

हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव

national news
महान भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांनी विकलांग अवस्थेत 54 वर्षे ज्या व्हीलचेअरवर बसून ...

जिओच्या प्लानमध्ये 100 टक्के कॅशबॅक

national news
जिओने दिवाळी जिओ ऑफर्स असं या नव्या प्लानचं नाव आहे. या प्लानमध्ये 100 टक्के कॅशबॅक ...

फ्लिपकार्टचा फेस्टीव धमाका सेल

national news
फ्लिपकार्टने येत्या २४ ते २७ ऑक्टोबरदरम्यान फेस्टीव धमाका सेल असे ठेवण्यात आले असून ...

व्होडाफोन-आयडिया वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी, मिळेल 50 ...

national news
काही दिवसाअगोदर व्होडाफोन आणि आयडिया विलीन झाल्यानंतर कंपनी आपल्या प्रतिस्पर्धी ...

जिओच्या प्लानमध्ये 100 टक्के कॅशबॅक

national news
जिओने दिवाळी जिओ ऑफर्स असं या नव्या प्लानचं नाव आहे. या प्लानमध्ये 100 टक्के कॅशबॅक ...

फ्लिपकार्टचा फेस्टीव धमाका सेल

national news
फ्लिपकार्टने येत्या २४ ते २७ ऑक्टोबरदरम्यान फेस्टीव धमाका सेल असे ठेवण्यात आले असून ...

व्होडाफोन-आयडिया वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी, मिळेल 50 ...

national news
काही दिवसाअगोदर व्होडाफोन आणि आयडिया विलीन झाल्यानंतर कंपनी आपल्या प्रतिस्पर्धी ...

हीरो डेस्टिनी 125 स्कूटर लाँच, किंमती सोबत फीचर्स देखील ...

national news
हीरोने आपला पहिला 125 सीसी स्कूटर लाँच केला आहे. कंपनीने या स्कूटरला दोन वेरियंट्समध्ये ...

जगात पाण्याचा, प्रदूषणाचा प्रश्न गंभीर, शांतीच्या मार्गानेच ...

national news
सध्या आपल्या देशात आणि पूर्ण जगात पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणत भेडसावत आहे. त्यामुळे अनेक ...