गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: कोलोरॅडॉ , शनिवार, 28 नोव्हेंबर 2015 (17:18 IST)

अमेरिकेत गोळीबार; तीन ठार

येथे हल्लेखोराने केलेल्या गोळीबारामध्ये एका पोलिसासह तीन ठार झाल्याचे वृत्त आहे. कुटुंब नियोजन केंद्रावर हा हल्ला झाला मात्र, त्याचे कारण समजलेले नाही. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास केला जात आहे.