शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: पॅरिस , बुधवार, 25 मार्च 2015 (10:32 IST)

आल्स पर्वतरांगेत विमान कोसळून १४८ जण ठार

स्पेनहून जर्मनीला जाणारे एअर बस ए ३२० हे विमान फ्रान्समधील आल्स पर्वतरागांमध्ये कोसळले विमानातील १४८ जण ठार झाल्याची शक्यता आहे.
 
स्पेनमधील बार्सिलोना येथील १४२ प्रवाशांना घेऊन एअर बस ए ३२० हे विमान जर्मनीतील डूसलडॉर्फच्या दिशेने निघाले होते. आल्स पर्वताजवळ  विमानाचा रडारशी संपर्क तुटला. विमानाचे तुकडे बार्सिलोनेटजवळ मिळा या विमानत ६ कर्मचारी होते. दुर्गम भागामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. विमानातील सर्वच प्रवासी ठार झाल्याची शक्यता फ्रान्स सरकारकडून वर्तवण्यात येते आहे.