बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: कैरो , शनिवार, 31 जानेवारी 2015 (11:47 IST)

इजिप्तमध्ये स्फोटांची मालिका; ३२ ठार

इस्लामिक स्टेटची शाखा असणाºया अन्सर बैत अल मकदिस या दहशतवादी संघटनेने उत्तर सिनाई भागात घडवून आणलेल्या स्फोटांच्या मालिकेत ३२ जण ठार झाले. दहशतवाद्यांनी कारबॉम्बचा स्फोट घडवून आणला, तसेच रॉकेटचाही मारा केला.  गाझापट्टीच्या सीमेजवळील रफाह या गावातील लष्करी चेकनाक्यावर रॉकेट मारा करण्यात आला.