शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बैरूत , सोमवार, 5 ऑक्टोबर 2015 (11:43 IST)

इसिसवर रशिया ‘बरसले’

सीरियात जीवतोड हवाई हल्ले करुन रशियाने इसिसच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, इसिसच्या प्रशिक्षण केंद्राला लक्ष्य करुन हल्ले करण्यात आले. हे प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या हल्यात सर्वसामान्य नागरिकांचाही बळी गेला. दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हल्यावेळी नागरिकांची पळापळ सुरु असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.